Skip to main content

Posts

Showing posts from 2021

आजचे मार्केट १८ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक स्वरूपाचे आहेत. अमेरिका युरोप आणि एशियाई बाजारामध्ये जोरदार तेजी आहे. या पार्श्वभूमीवर सिंगापूर एक्सचेंज निफ्टी देखील 100 अंकांच्या तेजीसह कामकाज करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आणि सोने तीन महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2256 कोटी रुपयांची विक्री केली आहेत. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1948 कोटी रुपयांची खरेदी केली आहेत. Banknifty Resistance  33720-33920 34060-34460 Banknifty Support 33160-33000 32820-32520

आजचे मार्केट 17 मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल स्वरूपाच्या आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात मात्र दबाव मध्ये होताना दिसत आहे. पाठी मागील 24 तासात देशभरामध्ये 2 लाख 81 हजार covid-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. SGX NIFTY @100 अंकांनी वरती आहे. एशियाई देशात कुराणाची वाढती संख्या हे मार्केट साठी मोठे चिंता करण्याचे कारण आहे. मार्केटवर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वेळ अजून देखील बॅरिष आहेत. BANKNIFTY Resistance  32390-32454 32610-32700 BANKNIFTY support  32000-31988 31520-31480

आजचे मार्केट 14 मे 2021

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल स्वरूपाच्या आहेत. अमेरिकेतील तीन दिवसाच्या घसरणीला लगाम लागला आहे. त्याचबरोबर वरच्या पातळीवर अजून देखील सेलिंग प्रेशर कायम आहे. अमेरिकेतली महागाई या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. याच्या पाठीमागे भारतातील तेलाची झालेली कमी मागणी कारण सांगितले जात आहेत. ती मधील 24 तासात देशभरामध्ये 3.42L  नवीन covid-19 च्या केसेस आढळल्या आहेत. BANKNIFTY Resistance  32690-32770 32871-32960 BANKNIFTY Support  32231-32048 31900-31865 Brokerages on Asian Paints CS Outperform Target Rs 2800  MS Overweight Target Rs 3000 HSBC Buy Call Target Rs 3150

आजचे मार्केट १२ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये महागाई अमेरिकेमधील डोके वर काढू शकते या भीतीपोटी प्रॉफिट बुकिंग झाले आहे. आशियाई बाजाराची सुरुवात देखील घसरण होत आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये covid-19 पॉझिटिव्ह चे तीन लाखाहून अधिक केसेस आढळले आहेत. Covid-19 रिकवरी दर देखील वाढत आहेत.SGX NIFTY 21 अंकांनी दबावा मध्ये आहे. BANKNIFTY Resistance  33033-33130 32246-32410 BANKNIFTY support  32500-32410 31250-32047

आजचे मार्केट १० मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात देखील सकारात्मक होत आहे. SGX NIFTY @15000. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि क्रूड ऑइलचा किमतीमध्ये तेजी आले आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये 3 लाख 66 हजार covid-19 चे नवीन केसेस नोंदवण्यात आले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1142 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1468 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे. BANKNIFTY Resistance  33041-33140 33277-33440 BANKNIFTY Support  32710-32610 32522-32460

आजचे मार्केट ०७ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संख्येत अनुकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आले आहे. या तेजी मध्ये मध्ये बँक आणि टेक्नॉलॉजिस्ट समभागांनी उसळी मारली होती. गोल्डन स्केच क्या दिग्गज ब्रोकरेज संस्थेने स्टॉक मार्केट मधील गुंतवणुकीचे व्हॅल्युएशन खूप जास्त झाल्याचे सूचक इशारा दिला आहे. व्हॅल्युएशन कमी होण्याचे रिस्क असल्याचे नमूद केले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1223 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहे. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 633 कोटीचे विक्री केली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात मजबूत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे तर क्रुड ओईल च्या किमती मध्ये घट झाली. SGX NIFTY@14854 Covid-19 ची वाढती संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे काल देखील दिवसभरामध्ये चार लाखाहून अधिक केसेस आढळल्या आहेत. महाराष्ट्रात देखील 62000 केसेस आढळले आहेत. BANKNIFTY RESISTANCE  33028-33130 33332-33420 BANKNIFTY SUPPORT  32570-32460 32280-32200

आजचे मार्केट ०६ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या संकेत सकारात्मक स्वरूपाचे असून एशियाई बाजाराची सुरुवात देखील मजबूत झाली आहे. मागील चोवीस तासांमध्ये भारतात 4.12L covid-19 केसेस नोंदवण्यात आले आहेत. साऊथ इंडिया मध्ये Covide 19 वेगाने वाढत आहे. SGX NIFTY 121 अंकांच्या तेजी सहित काम करत आहे.  टाटा स्टील कंपनी पहिल्यांदाच नफा मध्ये आले असून कंपनीने प्रतिशेअर 25 रुपयाचा डिव्हिडंड घोषित केला आहे. आज निफ्टीच्या दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉप आणि टाटा कंज्यूमर या दोन कंपन्यांचे तिमाही निकाल आहेत. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांनी देखील कॅश मार्केटमध्ये सेलिंग केली आहे. काल भारतीय बाजारांमध्ये तेजी आली होती कारण. इंडेक्स फ्युचर आणि स्टॉक फ्युचर मध्ये जोरदार खरेदी झाली आहे. काल मार्केट लो तयार केला होता त्या दिशेला आज कुठल्याही परिस्थितीत मार्केट जाणार नाही. काल बाजारामध्ये जोरदार PE रायटिंग झाले आहे. एकूण 25000 फुट  सेल करण्यात आली आहे.  BANKNIFTY Resistance  32970-33080 33196-33320 BANKNIFTY Support  32510-32390 32250-32130

आजचे मार्केट ०५ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत नकारात्मक स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी समभागांमध्ये जोरदार नफा वसुली झाली आहे. ट्रेझरी सेक्रेटरी यांनी काल व्याजदरांमध्ये वाढ केली जाईल हे वक्तव्य केल्यानंतर हे नफा वसुली झाले होते. नॅसडॅक मध्ये 250 अंकांची घसरण झाली होती. आज जपान चीन आणि साऊथ कोरिया मधील मार्केट बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल च्या किमती $70 च्या वरती गेले आहेत. लवकरच 80 $ पर्यंत किंमत जाण्याची शक्यता आहे. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1772 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 987 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहे. पाठी मागील 24 तासात देशभरात 3.82L Covide 19 Case नोंदवण्यात आले आहेत. आज सकाळी दहा वाजता भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे मीडियाला संबोधित करणार आहेत या पार्श्वभूमीवर आज बँकनिफ्टी मध्ये हाय volatility राहणार आहे. शक्तीकांत दास मीडिया सोबत covid-19 च्या सेकंड wave  संदर्भात अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे चर्चा करणे अपेक्षित आहे.  moratorium योजना पु

आजचे मार्केट ४ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक आणि मिश्र स्वरूपाचे आहेत. काल डाऊ जोन्स मध्ये 238 अंकांची तेजी आली आहे. एशियाई बाजार देखील अमेरिकन मार्केटला अनुकरण करणे अपेक्षित आहे. SGX NIFTY सपाट ओपनिंग संकेत देत आहे.  अमेरिकेतील निम्म्याहून अधिक कंपन्यांचा नफा मध्ये चांगली वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील covid-19 ची वाढती संख्या हे आज देखील भारतीय शेअर बाजारासाठी चिंता करण्याचे कारण आहेत. मागील 24 तासात देशभरामध्ये तीन लाख 55 हजार हून अधिक केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील केस कमी होत आहे हे एक चांगले लक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये काल पहिल्यांदा एक महिन्यानंतर पन्नास हजारापेक्षा कमी केसेस आढळले आहेत. कर्नाटकामध्ये मात्र covid 19 केसे स्पाईक आली आहे. कोटक बँकेचा तिमाही निकालानंतर दिग्गज ब्रोकरेज संस्थांनी कोटक बँकेच्या टारगेट मध्ये घट केली आहे. त्याच वेळी या दिग्गज ब्रोकरेज हाऊसने एसबीआय लाइफ (SBI Life ) इन्शुरन्स वरील आपले टार्गेट वाढवले आहे. 1275 हे नवीन टारगेट एसबीआय लाईफ साठी देण्यात आले आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2289 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री के

०३ मे २०२१ आजचे मार्केट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत नकारात्मक स्वरूपाचे असून एशियाई बाजाराची सुरुवात कमजोर होत आहे. SGX NIFTY 66 अंकांच्या घसरणीसह काम करत आहे. आज जपान आणि चीन स्टॉक मार्केट आज बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली आहे कारण भारतामधील मागणी घटली आहे. काल पाच राज्यातील विधानसभा इलेक्शन चा रिझल्ट आला आहे. त्यावर आज भारतीय बाजार रिऍक्ट करणे अपेक्षित आहे. देशातील आणि राज्यातील covid-19 सतत वाढणारी संख्या आज देखील मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3465 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली होती. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1419 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी इंडेक्स फ्युचर मध्ये शॉर्ट पोझिशन बनवली आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये Put  राईटर नाहीत हेदेखील महत्त्वाचे आहे. आज बाजार दोन्ही साईटला मोमेंट देण्याची शक्यता खूप जास्त आहे. Nifty Resistance  14760-14821 14860-14889 NIFTY Support  14335-14500 14448-14441 BANKNIFTY Resistanc

आजचे मार्केट ३० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजार जोरदार तेजी सहबंद झाला आहे. एशियाई बाजाराची सुरुवात घसरणीसह होताना दिसत आहे. SGX NIFTY 70 अंकांनी दबाव मध्ये काम करत आहे.  रिलायन्स कंपनीचे आज चौथ्या तिमाहीत रिझल्ट आहेत. देशात कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 3 लाख 86 हजार नवीन केसेस आढळले आहेत. त्याचबरोबर दोन लाख 91 हजार लोक रिकवर देखील झाले आहेत. महामारी वर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पंतप्रधानांनी बैठक बोलावली आहे. NIFTY Resistance  14975-15030 15072-15113 Nifty support  14823-14781 14644-14600 BANKNIFTY Resistance  34040-34188 34280-34640 BANKNIFTY support  33550-33520 33200-33100

आजचे मार्केट २९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे असून एशियाई बाजार देखील फ्लाईट मोडवर ओपन होण्याचे इंडिकेशन दाखवत आहे. SGX Nifty ९० अंकांनी वर आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 766 कोटी रुपयांचे खरेदी केली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 436 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. banknifty resistance  33980-34020 34200-34280 support 33466-33390 33220-33150 ******************** DOW FUTURES और SGX NIFTY तेज निफ्टी की तीन कंपनियों के नतीजे आज नए केस 3.79 लाख, रिकवर 2.70 लाख सीरम इंस्टीट्यूट ने घटाए कोविशील्ड के दाम, राज्यों को 400 की जगह अब 300 रुपए में मिलेगी वैक्सीन। 100 दिन पूरे होने के उपलक्ष्य में #JoeBiden का संबोधन, $1.8 Trillion का शिक्षा और Child Care प्लान संभव।

वॉरन बफे यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’

गुंतवणूक गुरु वॉरन बफे हे ज्याप्रमाणे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात तसेच ते यशस्वी बिझनेसमन म्हणून पण ओळखले जातात. बिझनेस विकत घेण्याच्या क्षेत्रात पण त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. बर्कशायर हॅथवे ही त्यांची कंपनी असून गेली 54 वर्षे ते या कंपनीचे सी.ई.ओ आहेत. आज त्यांची कंपनी अमेरिकेतील ऍपल, गुगल व एक्झीम मोबाइलनंतरची चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रिमंत कंपनी म्हणून ओळखली जाते. आज त्यांच्या 97 उपकंपन्या असून त्यांच्या एका शेअरची किंमत 2 लाख डॉलर्सच्या वर आहे. त्यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’ अगदी आगळी वेगळी, कोणत्याही मॅनेजमेन्टच्या पुस्तकात न लिहिलेली व वैशीष्ट्यपूर्ण अशी आहेत. याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या. 1) एखादी ‘फेअर’ कंपनी ‘वंडफूल प्राइस’ ला विकत घेण्याऐवजी एखाधी ‘वंडरफूल’ कंपनी ‘फेअर प्राइसला’ विकत घेणे जास्त श्रेयस्कर ठरते.  2) जेव्हा एखादी कंपनी ‘ऑपरेशन टेबल’ वर असते (म्हणजे आर्थिक संकटात सापडलेली असते) त्याच वेळी ती कंपनी विकत घेणे किंवा त्या कंपनीत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.  3) कंपनीचे व्हॅल्युएशन करणे हे जसे एक शास्त्र आहे तशीच एक कला पण आहे. 4) मी

आजचे मार्केट २६ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये  तेजी आली होती. या पार्श्वभूमीवर  एशियाई बाजाराची सुरुवात देखील पॉझिटिव्ह मूडवर होत आहे. अमेरिकेमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेला डेटा आर्थिक क्षेत्रावर रिकव्हरी दर्शवित आहे. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स 2 महिन्याच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये नवीन घरांच्या विक्रीमध्ये 2006 नंतर सर्वात मोठी तेजी आली आहे. भारतात सातत्याने covid-19 ची वाढणारी संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे.  काल दिवसभरामध्ये 3 लाख 55 हजार नवीन केसेस आढळले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 1361 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1692 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. BANKNIFTY   Resistance 3190-32081 32401-32491 Support 31502-31369 31145-31040

Prafulla Wankhede: कोंबडी: आर्थिक साक्षरता

घरी कोंबडी पाळली तर सहसा ४/५ पर्याय असतात, पहिला रविवार आला की कापून खायची,मस्त पार्टी करायची! दुसरा पर्याय,तिला जपायचे,ती रोज अंडे देईल ते सुखसमाधानाने आपण आपल्या कुटुंबासह खायचे. तिसरा-तिच्याकडे लक्ष नसल्याने वा शेजारचे/ वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत. चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच  मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची. पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार. पुढे एक दिवस अंड्यातून लहान लहान पिल्लांचा आवाज, चिवचिवाटाने घर भरणार. पुढे त्या पिल्लांना, कोंबडीला मांजर, कुत्री, इतर पक्षी/ जनावरे (खवीस शेजारी) यांच्यापासून रक्षण करायचे. पुढे तीन-चार महिन्यांत आपल्याकडे १५-२० कोंबड्या. त्यांची अंडी

आजचे मार्केट २३ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये 300 अनेकांचा दबाव आहे. कारण तेथे कॅपिटल गेन टॅक्स वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत. आशियाई बाजाराची देखील सुरुवात दबावा सहित होत आहेत. SGX NIFTY 80 अंकांचा दबाव दाखवत आहे. देशातील तरुणांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 2 लाख 32 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज पंतप्रधानांनी सर्वाधिक प्रभावित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत देखील बैठक होणार आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 909 कोटीची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 850 कोटी ची खरेदी केली आहे. BANKNIFTY RESISTANCE  31930-32070 32290-32410 BANKNIFTY SUPPORT  31450-31390 31000-30854

आजचे मार्केट २२ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून दोन दिवसाच्या विक्रीनंतर अमेरिकन बाजारांमध्ये तेजी आली आहे. एशियाई बाजारात देखील फ्लॅट सुरुवात होत आहे. काल SGX निफ्टी मध्ये 200 अंकांची घसरण झाली होती. मात्र आज परत SGX निफ्टी 150 पॉईंट वरती आहे. यानुसार भारतीय बाजार आज gap down open होणे  अपेक्षित आहे. भारतीय मार्केट साठी भारतामध्ये सातत्याने वाढणाऱ्या covid-19 च्या केसेस चिंता करण्याचे कारण आहे. मागील 24 तासात 3 लाख  15 हजारांहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. चीनने देशातील 14 टक्के लोकांना लसीकरण पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1082 कोटी cash मार्केटमध्ये विक्री केले आहेत. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1323 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत.

डरना जरुरी है------

अगदी बरोबर वाचलत शेअर बाजाराची भीती असणे आवश्यकच आहे.कित्येक लोक आपण बघतो की आपल्या अनलिसिस वरती किंवा आपल्या स्ट्रॅटेजी वरती गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवतात एखादी स्ट्रॅटेजी समजा दोन चार महिने काय जरा व्यवस्थित चालली की लेगच ते स्वतःला देवच समजू लागतात आणि वाट्टेल ती आवश्वसने देऊ लागतात काही लोक कोर्सेस चालू करतात तर काही लोक पोर्टफोलिओ मॅनेज करायला सुरुवात करतात. शेअर बाजारात तुम्ही काहीही करा पण आपल्याला मर्यादा ओळखुन करा जशी मराठीत म्हण आहे "अंथरूण पाहून पाय पसरावे "अगदी तसेच काही तरी आपल्याला शेअर बाजारात करावे लागते. जर आपण असे केले नाही तर येणार काळ हा खूप भयानक असू शकतो.          कमी काळात मिळालेल्या यशामुळे त्याच्या मनात आपल्याला सर्व काही येते असा गैरसमज निर्माण होऊ लागतो त्यामुळे काही ट्रेडर किंवा अनलिस्ट हे खूप मोठ्या प्रमाणावर काम करायच अस ठरवतात आणि अचानक शेअर बाजारात मोठी मंदि किंवा तेजी येते आणि ही परिस्थिती त्यांना नवीन असते अश्या प्रकारची परिस्थिती त्यांनी ह्या आधी कधीच बघितली नसते काय करावे आणि काय नाही हे समजत नाही आणि अश्यात त्यांच्या हातुन नकळत चुका होत

आजचे मार्केट २० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे असून काल अमेरिकन बाजारामध्ये वरच्या पातळीवर टेक्नॉलॉजी समभागांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहेत. टेस्ला कंपनीच्या समभागांमध्ये काल पाच टक्‍क्‍यांची घट झाली आहे. कारण ड्रायव्हरलेस कारचा एक्सीडेंट झाला आहे. अमेरिकेतील दहा वर्षाच्या Bond Yield वाढली आहेत. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स मध्ये देखील वाढ नोंदविण्यात आले आहे. पाठीमागील 24 तासात भारतात 256000 हून अधिक covid-19 च्या केसेस आढळले आहेत. हा आकडा पाठीमागील दिवसापेक्षा थोडा कमी आहे. भारत सरकारने 18 वर्षे वयोगटातील पुढील लोकांना सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारत सरकारने ड्यूटी फ्री आयात करायला परवानगी दिली आहे.     काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1634 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2355 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत. BANKNIFTY Resistance  31550-31670 31800-31920 BANKNIFTY support  30590-30445 30119-30000

आजचे मार्केट १९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र आणि नकारात्मक स्वरूपाचे आहेत.SGX NIFTY -192 आहे. त्यानुसार निफ्टी इंडेक्स 14500 च्या आसपास ओपन होण्याची शक्यता आहे. वित्तीय वर्ष 2020 21 मध्ये भारतातील सोन्याची आयात 22 टक्क्याने वाढले असल्याचे नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी अमेरिकन मार्केट नवीन उच्चांक पातळीवरती बंद झाले आहे. Dow Jones 164 अंकांची तेजी नोंदवण्यात आली होती. जगभरातील सर्व प्रमुख बिटकॉइन मध्ये 15 ते 20 टक्के पर्यंतचे घसरण झाली आहे. देशात सातत्याने वाढणारी कोरूना ची संख्या मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. काल भारतामध्ये 275000 हून अधिक covid-19 पॉझिटिव केसेस आलेले आहेत. BANKNIFTY Resistance 32200-32310 32470-32550 BANKNIFTY support  31710-31550 31250-31200

आजचे मार्केट १५ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. आशियामधील काही शेअर बाजाराचा दमदार सुरुवात झाली आहे. मात्र SGX NIFTY 110 पॉईट खाली आहे. यानुसार भारतीय बाजार देखील gap Down ओपन होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये तेजी आली आहे. क्रूड ऑइल सध्या 66$ वरती ट्रेड करत आहे. आज भारतातील इंडियन ऑइल ओएनजीसी हे समभाग रडारवर राहतील. आदित्य बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनीला आयपीओ आणण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये दोन लाखाहून अधिक covid-19 चे पेशंट आलेले आहेत. बिटकॉइन मध्ये जोरदार तेजी आली आहे. बिटकॉइन चा भाव 63 हजार डॉलरच्या वरती गेला आहे.    शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 730 कोटी रुपयांचे cash  मार्केट बदल विक्री केली आहे. BANKNIFTY Resistance  32145-32280 32530-32680 BANKNIFTY support  31380-31200 30900-30840

आजचे मार्केट १३ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल मिश्र स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजारामध्ये नफा वसुली झाली आहे. भारत आणि जग भरात सातत्याने वाढणारी covid-19 ची संख्या मार्केट साठी येणाऱ्या कालखंडात चिंता करण्याचे कारण असेल. प्रत्येक आठवड्यात जगभरामध्ये जवळपास चाळीस लाखांहून अधिक covid-19 अशा लोकांची संख्या आढळत आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 1746 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे. NIFTY BANK RESISTANCE  31000-31224 31500-31665 NIFTY BANK SUPPORT  30500-30486 30297-30100

आजचे मार्केट १२ एप्रिल २०२१

        आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आहे. आशियाई बाजाराची सुरुवात फ्लॅट मूडवर होत आहेत. आयटी कंपनीमध्ये आज तेजी दिसून येऊ शकते. चौथ्या तिमाहीत चे रिझल्ट आज टाटा कन्सल्टन्सी कंपनी जाहीर करेल. त्याचबरोबर इन्फोसिस कंपनी त्यांचे रिझल्ट 14 एप्रिल रोजी जाहीर करेल व त्यामध्ये त्यांनी शेअर बायबॅक ची ऑफर जाहीर केले आहे. बाय बॅक ऑफर चा साइज 12 हजार कोटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या इं प्रोसेस हा समभाग आपला पोर्टफोलिओ मध्ये असेल तर त्याला होल्ड करून ठेवावे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये वाढत जाणारी कोरूना ची संख्या मार्केट साठी अजून देखील चिंता करण्याचे कारण आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दोन ते तीन आठवड्याचा लोकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आज आहे त्याचा परिणाम स्टॉक मार्केट वर होताना दिसेल. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर कॅडीला हेल्थकेअर, सिप्ला आणि डॉ. रेड्डी हे समभाग आज तेजी मध्ये असतील.       विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 653 कोटीची Cash मार्केटमध्ये विक्री केले आहे. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 271 कोटीचे विक्री केले आहे

आजचे मार्केट ९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी असून अमेरिकन बाजार सध्या सर्वोच्च पातळीवर ती ट्रेड करत आहे. त्याचबरोबर काल टेक्नॉलॉजी समभागांमध्ये देखील तेजी आली आहे. आज नऊ एप्रिल रोजी चे शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होताना दिसत आहे. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात परत लोकांची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन केले आहे. Covide19 ची वाढती संख्या शेअर बाजारासाठी चिंता करण्याचे कारण आहे. उत्तर प्रदेश कर्नाटक आणि जम्मू काश्मीर सह अन्य काही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे.    अमेरिकन फेडरल बँकेचे चेअरमन यांनी ग्रेट अमेरिका बनवण्याचे आवाहन केले आहेत. त्यामुळे अमेरिकन बाजारामध्ये तेजी आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज हाऊस 2023 पर्यंत अमेरिकेत तेजी राहण्याचे आशा व्यक्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सोने एक महिन्याच्या उच्च पातळीवर ट्रेड करत आहे.   आजचा ट्रेडिंग सेशनमध्ये भारती रिटेल, हॉस्पिटलचे समभाग पॅथॉलॉजी लॅब समभाग, अशोक लेलँड या सर्व भागांमध्ये आज नोंद

आजचे मार्केट ०१ एप्रिल २०२१

👉 राष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 अमेरिकन सरकारने जाहीर केलेले इन्फ्रास्ट्रक्चर प्रपोजल यामुळे जागतिक बाजारांमध्ये तेजी आली आहे. 👉 आज पासून भारत सरकारच्या विविध बचत योजना वरील व्याज दरामध्ये घट करण्यात आली आहे. 👉 SGX NIFTY @100 + 👉 आजपासून फोरविलर गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. 👉 इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये देखील बदल झाला आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1682 कोटीच विक्री केली आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सेंटीमेंट भारतीय मार्केटवर आजच्या दिवसासाठी निगेटिव आहे. 👉 NIFTY Resistance  14810-14841 14890-14920 NIFTY support  14627-14590 14550-14510 👉 BANKNIFTY Resistance  33819-33939 34180-34260 33180-33050 32859-32800

आजचे मार्केट ३१ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 SGX NIFTY फ्लॅट आहे. 👉 कोरोना वाढती संख्या आणि डॉलर इंडेक्स मध्ये झालेली वाढ हे मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल $65 च्या आसपास ट्रेड करत आहे. 👉 सोन्याच्या दरामध्ये घट झाली असून 1700 डॉलरच्या खाली ट्रेड करत आहे. 👉 अमेरिकन सरकार आज किंवा उद्या तीन ट्रिलियन डॉलर च्या पॅकेजची घोषणा करू शकते. 👉NIFTY Resistance  14881-14937 14968-15010 NIFTY support  14771-14715 14650-14610 BANKNIFTY Resistance  33940-34050 34293-34375 BANKNIFTY Support  33520-33460 33360-33250

आजचे मार्केट ३० मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 काल अमेरिकन बाजारांमध्ये तेजी होती. 👉 Dow Jones Closed Up 98 Points  👉 शुभेच्छुक कॅनल पुरत वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. 👉 मार्जिन कॉलमुळे अमेरिकन Hedge फंडाचे बिलियन डॉलर नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऑइल $65 वरती ट्रेड करत आहे. 👉 आशियाई बाजाराची सुरुवात फ्लॅट होत आहे. 👉 NIFTY Resistance  14666-14703 14762-14809 NIFTY support  14620-14550 14450-14400 👉BANKNIFTY Resistance  335000-33520 33680-33900 Support  33200-33000 32800-32840

वेळेचं आणि आयुष्याचं व्यवस्थापन करताना

वेळेचं आणि आयुष्याचं व्यवस्थापन करताना ८०/२०चा नियम हा हरप्रकारे उपयुक्त ठरतो. इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पारेतो  याने १८९५मध्ये सर्वप्रथम ही ८०/२०ची संकल्पना मांडली, त्यामुळे हा ‘पारेतोचा नियम’ म्हणूनही ओळखला जातो. पारेतो याच्या असं लक्षात आलं की, या समाजातील लोक अभिजन  आणि बहुजन  अशा दोन गटांत विभागलेले आहेत. यांपैकी ‘अभिजन’ हे मोजके २० टक्के असून, त्यांच्याकडे सर्वाधिक सत्ता, पैसा, संपत्ती एकवटलेली आहे; तर ‘बहुजन’ हे मुबलक ८० टक्के असून, ते तळागाळातील जीवन जगत आहेत. कालांतरानं त्याच्या असंही लक्षात आलं की, अर्थशास्त्रातील जवळपास सर्व घटकांना हेच सूत्र लागू पडतं. उदाहरणार्थ, हे सूत्र असं सांगतं की, तुमच्या २० टक्के कामगिरीचा प्रभाव हा ८० टक्के परिणामावर पडतो किंवा तुमचे २० टक्के ग्राहक मिळून तुमची ८० टक्के विक्री साध्य करतात, तुमची २० टक्के उत्पादनं किंवा सेवा या तुम्हाला ८० टक्के नफा मिळवून देत असतात; तुमच्या २० टक्के कामगिरीवरून तुमचं ८० टक्के मूल्य ठरत असतं इत्यादी… याचा अर्थ, जर तुमच्यापाशी दहा कामांची यादी असेल, तर त्यापैकी दोन कामं एवढी महत्त्वाची असतात की, ब

शेअर बाजारात ५६८ अंकाची तेजी

चालू आठवड्यामध्ये भारतीय आणि जागतिक शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात चढ उताराचा (VOLATILE)  बघायला मिळाली आहे. गुरुवारच्या मोठया सेल ऑफ नंतर आज मात्र बाजाराला जागतिक स्तरावरील संकेतांनी सावरले, कारण काल अमेरीकन बाजारात तेजी आली होती त्याची प्रतिक्रिया सिंगापूर निफ्टी मध्ये बघायला मिळाली, सकाळी सिंगापूर निफ्टी 170 पेक्ष्या जास्त अंकांनी सकारात्मक होते त्याचाच परीणाम भारतीय शेअर बाजार उघडला तेव्हा दिसला. सकाळी तेजीत उघडलेला बाजार (Todays Stock Market ) काही काळ खाली वर झाला त्याला कारण म्हणजे देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात वाढत्या करोनाची रुग्ण संख्या ह्या सर्वांचा परिणाम बाजार बंद झाला.   तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 568 अंकांनी वधारून 49008 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास संमभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 182 अंकांनी वधारून 14507 वर स्थिरावला, त्याच बरोबर बारा बँकिंग मिळून तयार झालेला NIFTY BANK 311 अंकांनी वधारून 33318 ह्या पातळीवर बंद झाला.  आजच्या सत्राला वर ठेवण्यात मेटल, एफ एम सी जी, ऑटो क्षेत्रातील शेअर्सचा मोठा वा

आजचे मार्केट २६ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे व अनुकूल आहेत. 👉 काल अमेरिकन बाजारामध्ये तेजी आली आहे. 👉 covid-19 दुसरी लाट मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3384 कोटीचे विक्री केली आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2268 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 Nifty Support 14000 and 14200 Highest OI 👉 NIFTY Resistance 14700 and 14800 Highest OI FOR CALL  👉 14500 -14537 च्या वरती मार्केटमध्ये शॉर्ट Covering  शक्य आहे. 👉 NIFTY Resistance  14433-14459 14500-14537 NIFTY support  14282-14234 14152-14103 👉BANKNIFTY Resistance  33281-33265 33484-33555 BANKNIFTY support  32673-32538 32374-32200

आजचे मार्केट २५ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 क्रूड ऑइल मध्ये चार टक्क्यांची वाढ झाली. 👉 काल अमेरिकन बाजारामध्ये आयटी कंपन्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहे. 👉 देशातील पूर्ण बाधीत लोकांचे सातत्याने वाढणारी संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे. 👉 आज लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे लिस्टिंग होणार आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1952 कोटीची विक्री केली आहे. 👉 काल मार्केटचा बेस बदलला आहे. 👉 इंडेक्स आणि स्टॉप ऑप्शन व स्टॉप फ्युचर मध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शॉर्ट पोजिशन बनवले आहेत. 👉 NIFTY Resistance  14657-14710 14750-14780 NIFTY Support  14487-14451 14388-13348 👉 BANKNIFTY Resistance  33602-33822 34009-34119 BANKNIFTY Support  330080-32820 32523-32364

आजचे मार्केट २४ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल आहेत. 👉 एशियाई मार्केट Gap down Open डॉन ओपन होण्याची शक्यता आहे. 👉 Dow Jones  -300 Point  👉 Pfizer: तोंडातून द्यायची लस तयार केली आहे. 👉 अमेरिकेच्या सेंट्रल बँकेचे चेअरमन आणि वित्त मंत्री यांनी मार्केट व्हॅल्युएशन जास्त असल्याचे वक्तव्य केले आहे. 👉 डॉलर इंडेक्स मध्ये वाढ झाली आहे. 👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांनी थोडीफार विक्री केली आहे. 👉 NIFTY RESISTANCE  14868-14905 14940-14962 NIFTY SUPPORT  14705-14680 14634-14605 👉 BANKNIFTY Resistance 34368-34485 34661-34749 BANKNIFTY support  33800-33640 33500-33390

आजचे मार्केट २३ मार्च २०२१

👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आहे. 👉 सुप्रीम कोर्ट आज सकाळी साडेदहा वाजता बँकांचा एनपीए संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देऊ शकते. 👉 विविध कर्जावरील व्याज माफ करण्या संदर्भात देखील निकाल. 👉 SGX NIFTY 80+  👉 NASDAQ 1% up  👉 अमेरिकेमध्ये तीन ट्रिलियन डॉलर चा पॅकेज देण्याचे तयारी सुरू आहे. 👉 FII Sale 787 cr  👉 Nifty Resistance  14790-14819 14863-14900 Nifty Support  14625-14580 14558-14510 👉BANKNIFTY Resistance  33940-34050 34290-34410 BANKNIFTY Support  33372-33210 33050-32910

आजचे मार्केट २२ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र व प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. 👉 अमेरिकन Bond यील्ड मध्ये झालेली वाढ हे मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहेत. 👉 इक्विटी मार्केट समोर सध्या महागाई हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. 👉 चीनच्या सेंट्रल बँकेने अर्थव्यवस्थेमध्ये अजून पैसा टाकण्यासाठी संधी असल्याचे वक्तव्य दिले आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1418 कोटीचे खरेदी केले आहे. 👉 Option डेट अनुसार आज मार्केट रेंज बोंड राहण्याची शक्यता आहे. 👉 NIFTY Resistance  14970-14840 14891-14922 NIFTY support  14680-14610 14500-14471  👉BANKNIFTY Resistance  34340-34520 34639-34771 Support  33980-33800 33520-22480

आजचे मार्केट १९ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल आहेत. 👉 अमेरिकन Bond Yields 1.71% वाढ झाली आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल मध्ये 7 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. 👉 Bond  यील्ड मध्ये झालेल्या वाढीमुळे अमेरिकेमध्ये जोरदार सेल ऑफ आला आहे. NASDAQ -3%  S&P 500-1.47% 👉 युनायटेड किंग्डम मध्ये अधिक प्रमाणात लोक डाऊन करण्यात येत आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1258 कोटीची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance  14670-14710 14780-14840 Nifty Support  14471-14410 14361-14290 👉BANKNIFTY Resistance  34120-34387 34500-34692 BANKNIFTY Support  33300-33161 33000-32860

बाजारात विक्रीचा सपाटा

आज सकाळी शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. मात्र ही सकारात्मक वाढ टिकून राहिली नाही. मागील काही सत्रामध्ये भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे या घसरणी मध्ये आज देखील वाढ झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. निफ्टी निर्देशांकामध्ये 163 अंकांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर बँकनिफ्टी मध्ये 372 अंकांची घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण माहिती तंत्रज्ञान समभागांमध्ये झाली आहे त्यामध्ये तब्बल 810  अंकांची घसरण नोंदविण्यात आली आहे. HCL Technologies, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, दिविसलाब, हेरोमोटोकॉप या प्रमुख भागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणीकृत असणाऱ्या 1712 पैकी 1344 समभागांमध्ये आज घट नोंदवण्यात आली आहे. आज निफ्टी आणि बँक निफ्टी या महत्त्वाच्या निर्देशांकाचा भाव हा 50 दिवसाच्या सरासरी किमतीच्या खाली बंद झाला आहे. निफ्टी आणि बँक निफ्टीचे स्ट्रक्चर टेक्निकल नुसार बिघडलेल्या आहे.  त्याचबरोबर ऑप्शन बेस देखील बदलला आहे. आज भारतीय बाजारामध्ये जी घट नोंदवण्यात आली आहे याच्या पाठीमागे अमेरिकन बोंड यील्ड मध्ये झालेली वाढ व भारतामध

आजचे मार्केट १८ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 SGX NIFTY @14945 👉 काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आली आहे. 👉 भारतीय बाजार gap Up ओपन होईल. 👉 लक्ष्मीविलास ऑरगॅनिक कंपनीचा आयपीओ 106Time भरला आहे. 👉 चांदीचा दरामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2662 कोटीची खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance  14790-14834 14910-14966 Nifty Support  14660-14610 14545-14490 👉 BANKNIFTY Resistance  34390-34550 34780-34940 BANKNIFTY Support  34000-33900 33740-33600

आजचे मार्केट १७ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 अनुपम रसायनांचा 44 Time भरला आहे. 👉 Nazaar Technologies चा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी ओपन होत आहे. 👉 SGX NIFTY @15016 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1692 कोटीची खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance  15031-15066 15110-15134 Nifty Support  14910-14854 14731-14643 👉 BANKNIFTY Resistance  35070-35250 35445-35550 BANKNIFTY Support  34630-34495 34197-34068

आजचे मार्केट १६ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. मात्र पाठीमागील चार ते पाच दिवसापासून भारतीय बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बाजारपेठे असणाऱ्या संकेतानुसार रिऍक्ट करत नाही. 👉 BANKNIFTY चा कालच Low महत्त्वाचा आहे. जी 50 दिवसाची सरासरी किंमत आहे. 👉 SGX NIFTY @14998 👉 मागील 2 दिवसांपासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी विक्री केली आहे.  👉 कल्याण ज्वेलर्स आयपीओ IPO आज ओपन होत आहे. 👉 अमेरिकेच्या फेडरल बँकेचे बैठक सुरु आहे.  👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1101 कोटीचे विक्री केली आहे. 👉 बाजारामध्ये Put रायटिंग नाही. 👉 Nifty Resistance  15010-15060 15144-15180 Nifty Support  14713-14678 14568-14533 👉 Nifty Bank Resistance  35500-35690 35980-36030 Nifty bank Support  34890-34630 34440-43210

आजचे मार्केट १२ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 इन्शुरन्स सेक्टरमध्ये 74 टक्के विदेशी थेट गुंतवणुकीला मान्यता देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 👉 कच्चे तेल आणि सोन्याच्या किमतीमध्ये तेजी आहे. 👉 आयडीबीआय बँकेतील सरकारचा हिस्सा पुढील दोन आठवड्यात विकणार. 👉 एक एप्रिलपासून टर्म इन्शुरन्स महाग होणार. 10 to 20 %  👉 आजपासून अनुपमा रसायन आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होत आहे. 👉 16 मार्च पासून कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ ओपन होत आहे. 👉 SGX NIFTY@15420 👉 भारतीय बाजार Gap Up Open 👉 BANKNIFTY Resistance  36280-36480 36545-35790 BANKNIFTY Support  35800-35620 35060-34980

आजचे मार्केट १० मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 NASDAQ मध्ये 3.6% टक्क्यांची तेजी आहे. 👉 अमेरिकन Boand Yield मध्ये नाम मात्र घट झाली आहे. 👉 ऑस्ट्रेलिया जपान आणि Hong Kongs  बाजारात देखील तेजी आहे . 👉 बिटकॉइन @ 54000$ 👉 SGX NIFTY@70 Points+ 👉 EASY TRIP Planners IPO साठी एप्लीकेशन करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2802 कोटी ची खरेदी केली आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1250 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 53000 Call Long On index 👉 Call short only 23000  👉 Put Long 13000  👉 No Put Short  👉 Nifty Resistance  15169-15198 15230-15289 Nifty Support  14933-14910 14864-14810 👉 BANKNIFTY Resistance  36244-36405 36727-36809 BANKNIFTY Support  35450-35337 35200-35080

आजचे मार्केट ०९ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये तेजी आहे. 👉 SGX NIFTY@100 +POINTS  👉 US BONDS YIELD @1.58 % 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1494 कोटींची विक्री केली आहे. 👉 Nifty Resistance  15089-15116 15171-15210 Nifty Support  14908-14862 14834-14790 👉 BANKNIFTY Resistance  35614-35789 35963-36042 BANKNIFTY Support  35040-34890 34510-34600

आजचे मार्केट ०८ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये 570 अंकांची तेजी आहे. 👉 SGX NIFTY 170+ Points  👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. 👉 Easy Trip Planners IPO आज पासून ओपन होत आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2014 कोटींची विक्री केली. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1191 कोटीची विक्री केली आहे. 👉 Nifty Resistance  15089-15122 15189-15230 Nifty Support  14881-14856 14816-14784 👉 BANKNIFTY Resistance  35585-35707 35911-36000 BANKNIFTY Support  34884-34631 34332-34216

आजचे मार्केट ०५ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. 👉 येणाऱ्या कालखंडात जागतिक भाववाढ शेअर बाजारासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. 👉 अमेरिकन Bond यील्ड 1.57% झाली आहे. 👉 डाऊ जोन्स, नॅसडॅक, निकीई, आणि SGX NIFTY सर्वांमध्ये जवळपास 1 टक्के पेक्षा अंकांची घसरण झाली आहे. 👉 SGX NIFTY -250 अंकांनी खाली आहेत. 👉 4 मार्च रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 223 कोटी चे Cash  मार्केटमध्ये विक्री केली आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर 9 महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. 👉 Heranba Indu Ipo आज Listing आहे. 👉 MTAR Ipo साठी Apply करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 10X इतका भरला आहे. 👉 क्रूड ऑइल मध्ये तेजी आहे. 👉 Nifty Resistance  15153-15189 15217-15253 Nifty Support  14981-14950 14863-14810

आजचे मार्केट ०४ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत परत आज बिघडले आहेत. 👉 अमेरिकेतील दहा वर्षातील Bond Yield 1.47 टक्के झाली आहे. 👉 नॅसडॅक 361 अंकांनी घसरला आहे. 👉 कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्यासंदर्भात OPEC + देशांची आज बैठक आहे. 👉 3 मार्च रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2089 कोटी रुपयांचे Cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे. 👉 SGX NIFTY -@200 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरामध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. 👉 MTAR IPO चा आज दुसरा दिवस. पहिल्या दिवशी 4X भरला आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सर्वात मोठे आव्हान महागाई असणार आहे. 👉Nifty Resistance  15290-15319 15357-15384 Nifty Support  15164-15138 15090-15067 👉 Nifty Bank Resistance  36535-36670 36872-37078 Nifty Bank Support  36165-35982 35838-35759

आजचे मार्केट ०३ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 दहा वर्षाची Bonds Yield 1.41  👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर $1734 👉 उदय दिनांक 4 मार्च रोजी ओपेक देशांची बैठक आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2223 कोटीची Cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे. 👉 SGX NIFTY @14992 👉 25000 Put Short on Nifty  👉 Nifty Resistance  14962-14996 15035-15079 Nifty Support  14820-14780 14751-14712 👉 BANKNIFTY Resistance  35674-35824 36086-36292 BANKNIFTY Support  35056-34981 34775-34600

आजचे मार्केट ०२ मार्च २०२१

👉  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 S & P 500 या इंडेक्स 9 महिन्यांमध्ये सर्वाधिक एका दिवशी आज वाढला आहे. 👉 Dow Jones मध्ये 600 अंकांची उसळी आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल, सोने आणि चांदी यामध्ये विशेष बदल नाही. 👉 सिटी या दिग्गज ब्रोकरेज हाऊसने बिटकॉइन वर वक्तव्य केल्यानंतर Bitcoin मध्ये 11 टक्क्यांची तेजी. 👉 SGX Nifty 100 Points Up  👉FII Net BUY Rs 125 Cr in Cash Mkt  👉DII Net SELL Rs 195 Cr in Cash Mkt  👉NET INSTITUTIONAL SELL = Rs 70 Crores 👉 22000 Put Short In market. 👉 Nifty Resistance  14835-14866 14900-14918 Nifty Support  14688-14655 14550-14490 👉 BANKNIFTY Resistance  35602-35805 35909-36090 BANKNIFTY Support  35072-34970 34680-34550 👉 Short Covers possible Today 👉 आज सकाळी भारतीय मार्केट Gap Up ओपन होईल. ओपन झाल्यानंतर मार्केट त्याच ठिकाणी पाच ते दहा मिनिट Sustaine झाले तर मार्केटमध्ये Short कव्हरिंग ला सुरुवात होईल.

आजचे मार्केट ०१ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संख्येत मिश्र व नकारात्मक स्वरूपाचे आहेत. 👉 SGX NIFTY @245 Points + ट्रेड करत आहे. याचा अर्थ भारतीय बाजार Gap Up ओपन होईल. 👉 शुक्रवारी 26 फेब्रुवारी रोजी मार्च एक्सपायरीच्या पहिल्या दिवशी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 8295 कोटींची विक्री आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार इंटेक्स वरती शॉट आहेत. 👉 पूर्ण आठवडा प्रचंड volatility असणार आहे. 👉  3806 कोटी रुपयाचा इंटेक्स विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सेल केला आहे. 👉 25000 Short Postion Open in index  Nifty 14800-14840 खाली जोपर्यंत आहे तोपर्यंत निफ्टी मध्ये शॉट असेल. 👉 Nifty Resistance  14774-14840 14706-14665 Nifty Support  14389- -14000 👉 BANKNIFTY Resistance  35064-35250 35430-35500 BANKNIFTY Support  34403-34200 34000-33900

आजचे मार्केट २६ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल  👉 आजचा दिवस शेअर मार्केट साठी ब्लॅक फ्रायडे होऊ शकतो. 👉 अमेरिकेने सीरियावर हल्ला केला आहे. 👉 अमेरिकेतील बॉण्ड Yield मध्ये मोठी वाढ झाली आहे. 👉 Dow Jones 550 अंकांनी घसरला होता. आज सकाळी 225 रिकवरी आले आहे. 👉 SGX NIFTY 280 अंक खाली आहे. यानुसार भारतीय बाजार आज Gap down ओपन होतील. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहेत. 👉 F&O मध्ये आज पासून नवीन 16 समभागांचा समावेश करण्यात येत आहे. 👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 188 कोटीची खरेदी केले आहे. 👉 आज मार्केटमध्ये ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी खूप कमी संधी आहे. मार्केट आज Gap Dow Open  होईल या पार्श्वभूमीवर मार्केटच्या लेबल काढणे.

आजचे मार्केट २५ फेब्रुवारी २०२१

👉  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 SGX NIFTY मध्ये 250 मध्ये अंकांची उसळी घेतली आहे. 👉 भारतीय बाजार Gap Up ओपन होईल. 👉 Dow Jones मध्ये 425 अंकांची सुधारणा. 👉 NURECA या सर्व भागाचे आज Listing होईल. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 28739 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 आज देखील मार्केटमधले शॉर्ट कव्हर होण्याची शक्यता आहे. 👉 Buy on Deep चे मार्केट आहे.  👉 काल बाजारात खूप मोठ्या प्रमाणात पुट सेल करण्यात आले आहेत.  👉 Nifty Resistance  15022-15048 15110-15140 Nifty Support  14885-14855 14788-14744 👉 BANKNIFTY Resistance  36580-36650 36760-36842 BANKNIFTY Support  36045-35910 35680-35550

आजचे मार्केट २४ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉SGX NIFTY @100 Up 👉 Tata Consumer निफ्टी मध्ये समावेश करण्यात आला आहे. 👉 आज केंद्रीय कॅबिनेट ची बैठक आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारी कंपन्यांमध्ये हालचाल वाढेल. 👉 बिटकॉइन मध्ये 11 टक्क्यांची घसरण झाली आहे. 👉 23 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1569 कोटीची विक्री केली आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 217 कोटी ची खरेदी केली आहे. 👉 FII यांनी ऑप्शन आणि फ्युचर मध्ये 3281 कोटी ची खरेदी केली आहे. 👉 Nifty and BANKNIFTY हे इंटेक्स 20 दिवसाच्या सरासरी किमतीला सन्मान करत आहेत. निफ्टी आणि बँक निफ्टी कालचा Low जोपर्यंत ब्रेक होत नाही. तोपर्यंत इंटेक्स वरती सेल पोझिशन बनत नाही. 👉 Nifty 14820 वरती गेल्यानंतर मोठे Short Covering सुरू होईल. 👉Nifty Resistance  14772-14822 14866-14895 Nifty Support  14638-14584 14564-14509 👉 BANKNIFTY Resistance  35327-35572 35724-35832 BANKNIFTY Support  34890-34764 34614-34446 👉Nifty Next 50 ते पुढील प्रमाणे बदल होत आहे.

आजचे मार्केट २२ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉SGX NIFTY @15060 +64 Points  👉 आज वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बरोबर महत्त्वाची बैठक आहे. 👉 FTSE मध्ये बदल होणार आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्री, अदानी गॅस, एअरटेल हे स्टोक आज रडारवर असतील. 👉 US Bonds Yield मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 281 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance  15084-15130 15184-15205 Nifty Support  14907-14869 14801-14777 👉 BANKNIFTY Resistance   35960-36080 36354-36490 BANKNIFTY Support  35536-35349 35040-34881

आजचे मार्केट १९ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 Dow Jones -38 आहे. 👉 डॉलर इंटेक्स 90.55 👉 एशियाई बाजाराची सुरुवात देखील कमकुवत होईल. 👉 Jeffrey या ब्रोकरेज हाऊसने बिटकॉइन संदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. 👉 डाबर कंपनीचे प्रमोटर आज त्यांचा हिस्सा 0.5%  इतका विकणार आहेत. 👉 18 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 903 कोटीची खरेदी केली आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1217 कोटीची विक्री केली आहे. 👉 Nifty Resistance  15254-15274 15310-15355 Nifty Support  15090-15076 15015-14993 👉 BANKNIFTY Resistance  36780-36840 37043-37123 BANKNIFTY Support  36114-36050 35723-35665

आजचे मार्केट १८ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 विषयी बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे. 👉 बिटकॉइन $52000 डॉलर वर ट्रेडिंग करत आहे. 👉 क्रुड ऑईल 65 डॉलरच्या वर गेले आहे. 👉 BANKNIFTY एक्सपायरी 36800-37100  यादरम्यान होईल. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1008 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance  15290-15234 15274-15405 Nifty Support  15155-15134 15090-15076 👉BANKNIFTY Resistance  37231-37320 37546-37637 BANKNIFTY Support  36760-36710 36510-36457

आजचे मार्केट १७ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 Sgx Nifty -100 मध्ये ट्रेड करत आहे. 👉 बिटकॉइं $50000 च्या वरती गेले आहे. 👉 क्रूड ऑइल 63 डॉलरच्या वरती ट्रेड करत आहे. 👉 डॉलर इंटेक्स मजबूत होता आहे. 👉 Warren Buffett यांनी इन्शुरन्स ,ऑइल आणि टेलिकम्युनिकेशन मधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. 👉 सोन्याच्या दरामध्ये 2 टक्क्यांची घट झाली आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1144 कोटीची खरेदी केली आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1560 कोटींची विक्री केली आहे. 👉 Nifty Resistance  15384-15401 15434-15444 Nifty Support  15239-15210 15173-15153 👉 BANKNIFTY Resistance  37390-37450 37640-37730 36820-36740 36550-35489

आजचे मार्केट १६ फेब्रुवारी २०२१

👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉MSCI चा Price to earnings Ratio 2009च्या पातळीवर आला आहे. 👉 जगभरातील सर्व बाजारांमध्ये बाकी मागच्या 12 ट्रेडिंग सेशनमध्ये तेजी सुरू आहे.  👉 बँक ऑफ इंडिया, IOB  बँक ऑफ महाराष्ट्रचे खाजगीकरण होणार. 👉 Dow futures मध्ये 200 अंकांचे तेज आहे. 👉 Railtel IPO आज पासून ओपन होत आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 15 फेब्रुवारी रोजी 1234 कोटीची खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance  15334-15367 14393-15426 Nifty Support  15268-15233 15185-15151 👉BANKNIFTY Resistance  37540-37620 37820-37890 BANKNIFTY Support  37050-36910 36647-35518

आजचे मार्केट १२ फेब्रुवारी २०२१

जागतिक बाजारातील संकेत: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. sgx Nifty @15180 (-17) विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) 11 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 944 कोटीची Cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 708 कोटीची विक्री केली आहे निफ्टी आणि बँकनिफ्टी लेवल्स Nifty Resistance 15196-15213 15269-15288 Nifty Support 15064-15038 14980-15962 BANKNIFTY Resistance 35970-36080 36390-35470 BANKNIFTY Support 35470-35390 35140-35050 बँकनिफ्टी ओपेन इंटरेस्ट (OI). ५२ वीकच्या उच्चांक पातळीवरील समभाग Stock in News ITC, Sunpharma, ACC, Indigo, Spice Jet, Grasim, Simans, Vedanta, RITES,Fineotex Chemical, APL Apollo Tubes, The Karur Vysya Bank, Dishman Carbogen Amcis Top Gainers Highest Delivery Long Buildup stock:

Trade Like Jesse Livermore

  The Livermore Money Management System This is a system used by Livermore that explains to the trader “when to hold ’em and when to fold ’em.” The five rules of Livermore’s money management are explained. Rule 1—Use a unique probe system. Rule 2—Never lose more than 10 percent on any trade. Rule 3—Always keep a cash reserve. Rule 4—Don’t sell just because you have a profit; you need a reason to buy and to sell. Rule 5—After experiencing a windfall profit put half the profit in the bank. Livermore believed emotional control to be perhaps the most difficult thing for a trader to master. Often, a successful trader has the biggest battles within himself, in following his own rules. Livermore’s rules for emotional control are explained in detail in this book. A quick summary follows: • Learn from your mistakes: Keep notes and analyze every trade. • Preparation: Livermore had a daily regime, almost a trading ritual. • His Special Office Arrangement: Keep strict office rules such as no talki

आजचे मार्केट ११ फेब्रुवारी २०२१

👉 बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 दोन दिवसांमध्ये भारतीय मार्केट प्रेशर मध्ये दिसत आहे. त्या पाठीमागे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून करण्यात येणारी विक्री आहे. 👉 दहा फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये सतराशे 1787 कोटी ची खरेदी केली आहे. 👉 SGX NIFTY @15070 👉 निफ्टी आणि बँक निफ्टी साठी कालचा Low पॉइंट महत्त्वाचा असणार आहे. 👉 Nifty Resistance  15174-15205 15246-15263 Nifty Support  15015-14994 14964-14938 👉BANKNIFTY Resistance  35940-36080 36390-36480 BANKNIFTY Support  35474-35399 35124-35023 Banknifty OI & Chnage In OI

आजचे मार्केट १० फेब्रुवारी २०२१

👉  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 क्रूड ऑइल 61 डॉलरच्या वर ट्रेड करत आहे. 👉 SGX NIFTY @15149 👉 बिटकॉइं @$48000 👉 नऊ फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1301  कोटीचे खरेदी केली आहे. 👉 MSCI इंडेक्स मध्ये बदल झाला आहे त्यानुसार भारतीएरटेल, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय लोम्बार्ड यामधील फंड फ्लो वाढणार आहे. 👉 Nifty Resistance  15192-15218 15246-15265 Support  15054-14014 14961-14945 👉BANKNIFTY Resistance  36378-36482 36622-36740 Support  35772-35705 35565-35460

बिटकॉइन नवीन उच्चांक पातळीवर: टेसलाने तब्बल 1.5 बिलियनची केली गुंतवणूक

इलेक्ट्रॉनिक्स कार उत्पादक कंपनी टेसलाचे मालक एलन मस्क यांनी बिटकॉइन मध्ये सोमवारी 1.5 बिलियन गुंतवणूक केल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बीटकॉइनच्या किमतीमध्ये मोठी तेजी आली आहे. टेसलाच्या गुंतवणुकी नंतर बीटकॉइनच्या किमती मध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली होती. बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करत असताना एलन मस्क यांनी सांगितले आहे की,   टेसला  कंपनी "आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बिटकॉइन चा वापर करू इच्छित आहे". सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिटकॉइनची किंमत 43000 डॉलर इतकी आहे. काय आहे बिटकॉइन जाणून घ्या . बिटकॉइन एक आभासी चलन आहे. अन्य देशांच्या चालना प्रमाणे बिटकॉइन चा वापर खरेदी- विक्री व्यवहार केला जातो. बिटकॉइनचा वापर वेगाने वाढत आहे. पेपालने देखील अलीकडे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बिटकॉइन द्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे. भारतात बीटकॉइनच्या वापराच्या  संदर्भात  भारत सरकार किंवा रिझर्व बँकेकडून कोणते ही मार्गदर्शक नियम  देण्यात आले  नाहीत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने  2018 मध्ये क्रिप्टो करेंसी संदर्भात एक परिपत्रक काढून भारतामध्ये क्रिप्टो करेंसी चा व्यवहार करण्यास प

संक्षिप्त स्वरूपात अर्थसंकल्प 2021

सार्वत्रिक आरोग्य सर्वव्यापी होण्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी , स्वच्छता व स्वच्छ वातावरणाचे महत्त्व वारंवार सांगण्यावर जागतिक आरोग्य संघटनेने भर दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 ने या क्षेत्रांना महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. स्वच्छ भारत , स्वस्थ भारत: शहरी भारताच्या स्वच्छतेसाठी अर्थसंकल्पात संपूर्ण सांडपाणी , गाळ व्यवस्थापन आणि दूषित पाण्यावर प्रक्रिया , कचरा स्त्रोत विभाजन , एकल-वापरातील प्लास्टिक कमी करणे , बांधकाम करणे किंवा पाडणे या कार्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करून वायू प्रदूषण कमी करणे आणि पूर्वापार असलेल्या कचरा संकलन स्थानांवर जैव उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरी स्वच्छ भारत अभियान 2.0 ची अंमलबजावणी   2021-2026 या कालावधीत एकूण 1,41,678 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतूदीसह केली जाईल. स्वच्छ हवा वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर तोडगा टाकण्यासाठी दहा लक्ष पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 42 शहरी केंद्रांना 2,217 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन   यांनी आज संसदेत सादर केल