👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 S & P 500 या इंडेक्स 9 महिन्यांमध्ये सर्वाधिक एका दिवशी आज वाढला आहे.
👉 Dow Jones मध्ये 600 अंकांची उसळी आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल, सोने आणि चांदी यामध्ये विशेष बदल नाही.
👉 सिटी या दिग्गज ब्रोकरेज हाऊसने बिटकॉइन वर वक्तव्य केल्यानंतर Bitcoin मध्ये 11 टक्क्यांची तेजी.
👉 SGX Nifty 100 Points Up
👉FII Net BUY Rs 125 Cr in Cash Mkt
👉DII Net SELL Rs 195 Cr in Cash Mkt
👉NET INSTITUTIONAL SELL = Rs 70 Crores
👉 22000 Put Short In market.
👉 Nifty Resistance
14835-14866
14900-14918
Nifty Support
14688-14655
14550-14490
👉 BANKNIFTY Resistance
35602-35805
35909-36090
BANKNIFTY Support
35072-34970
34680-34550
👉 Short Covers possible Today
👉 आज सकाळी भारतीय मार्केट Gap Up ओपन होईल. ओपन झाल्यानंतर मार्केट त्याच ठिकाणी पाच ते दहा मिनिट Sustaine झाले तर मार्केटमध्ये Short कव्हरिंग ला सुरुवात होईल.
Comments
Post a Comment