👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल आहेत.
👉 एशियाई मार्केट Gap down Open डॉन ओपन होण्याची शक्यता आहे.
👉 Dow Jones -300 Point
👉 Pfizer: तोंडातून द्यायची लस तयार केली आहे.
👉 अमेरिकेच्या सेंट्रल बँकेचे चेअरमन आणि वित्त मंत्री यांनी मार्केट व्हॅल्युएशन जास्त असल्याचे वक्तव्य केले आहे.
👉 डॉलर इंडेक्स मध्ये वाढ झाली आहे.
👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांनी थोडीफार विक्री केली आहे.
👉 NIFTY RESISTANCE
14868-14905
14940-14962
NIFTY SUPPORT
14705-14680
14634-14605
👉 BANKNIFTY Resistance
34368-34485
34661-34749
BANKNIFTY support
33800-33640
33500-33390
Comments
Post a Comment