👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आली आहे. 👉 डाउन्स मध्ये 300 अंकांचे सुधारणा आहेत. 👉 SGX NIFTY 150 + वरती आहे. 14000 जवळ आहे. 👉 आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय बजेट सत्र सुरू होत आहे. 👉 डॉलर इंटेक्स 90.65 च्या वरती गेला आहे. 👉 आज देखील मार्केटमध्ये मोठी Volatility अपेक्षित आहे. 👉 या आठवड्यामध्ये दोन खूप महत्त्वाचे इव्हेंट आहेत. 1 फेब्रुवारी केंद्रीय अर्थसंकल्प आणी 5 फेब्रुवारी रिझर्व बँकेची मॉनेटरी पॉलिसी. 👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3700 कोटी चे Cash मार्केटमध्ये विक्री केली आहे. 👉 आज भारतीय बाजार जवळपास 150 Points Gap Up ओपन होईल. परंतु मार्केट वर टिकणे अवघड आहे. 👉 Nifty वरती 14000 या लेबलवर ऑप्शनचा सर्वात मोठा रजिस्टरस आहे. 👉 आजपासून फेब्रुवारी महीन्याची नवीन सिरीज सुरू होत आहे. 👉 Nifty Resistance 14034-13972 14205-14221 Support 13891-13846 13730-13690 👉 आज मार्केट साठी 50 दिवसाची सरासरी किंमत निफ्टी आणि बँकनिफ्टी साठी महत्त्वाचे असेल. काल निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही या वरती क्लोज झाले आहेत. 👉 ...