👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल आहेत.
👉 अमेरिकन Bond Yields 1.71% वाढ झाली आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल मध्ये 7 टक्क्यांची घट झाली आहे.
👉 Bond यील्ड मध्ये झालेल्या वाढीमुळे अमेरिकेमध्ये जोरदार सेल ऑफ आला आहे. NASDAQ -3% S&P 500-1.47%
👉 युनायटेड किंग्डम मध्ये अधिक प्रमाणात लोक डाऊन करण्यात येत आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1258 कोटीची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे.
👉 Nifty Resistance
14670-14710
14780-14840
Nifty Support
14471-14410
14361-14290
👉BANKNIFTY Resistance
34120-34387
34500-34692
BANKNIFTY Support
33300-33161
33000-32860
Comments
Post a Comment