आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आहे. आशियाई बाजाराची सुरुवात फ्लॅट मूडवर होत आहेत. आयटी कंपनीमध्ये आज तेजी दिसून येऊ शकते. चौथ्या तिमाहीत चे रिझल्ट आज टाटा कन्सल्टन्सी कंपनी जाहीर करेल. त्याचबरोबर इन्फोसिस कंपनी त्यांचे रिझल्ट 14 एप्रिल रोजी जाहीर करेल व त्यामध्ये त्यांनी शेअर बायबॅक ची ऑफर जाहीर केले आहे. बाय बॅक ऑफर चा साइज 12 हजार कोटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या इं प्रोसेस हा समभाग आपला पोर्टफोलिओ मध्ये असेल तर त्याला होल्ड करून ठेवावे.
महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये वाढत जाणारी कोरूना ची संख्या मार्केट साठी अजून देखील चिंता करण्याचे कारण आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दोन ते तीन आठवड्याचा लोकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आज आहे त्याचा परिणाम स्टॉक मार्केट वर होताना दिसेल. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर कॅडीला हेल्थकेअर, सिप्ला आणि डॉ. रेड्डी हे समभाग आज तेजी मध्ये असतील.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 653 कोटीची Cash मार्केटमध्ये विक्री केले आहे. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 271 कोटीचे विक्री केले आहे. यावरून संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओघ मंदीकडे असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.
Nifty Resistance
14894-14940
14990-15040
Nifty Support
14780-14750
14687-14650
BANKNIFTY Resistance
32750-32923
33131-33256
BANKNIFTY Support
32277-32131
32000-31940
Comments
Post a Comment