👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र व प्रतिकूल स्वरूपाचे आहेत.
👉 अमेरिकन Bond यील्ड मध्ये झालेली वाढ हे मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहेत.
👉 इक्विटी मार्केट समोर सध्या महागाई हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
👉 चीनच्या सेंट्रल बँकेने अर्थव्यवस्थेमध्ये अजून पैसा टाकण्यासाठी संधी असल्याचे वक्तव्य दिले आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1418 कोटीचे खरेदी केले आहे.
👉 Option डेट अनुसार आज मार्केट रेंज बोंड राहण्याची शक्यता आहे.
👉 NIFTY Resistance
14970-14840
14891-14922
NIFTY support
14680-14610
14500-14471
👉BANKNIFTY Resistance
34340-34520
34639-34771
Support
33980-33800
33520-22480
Comments
Post a Comment