👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 क्रूड ऑइल मध्ये चार टक्क्यांची वाढ झाली.
👉 काल अमेरिकन बाजारामध्ये आयटी कंपन्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहे.
👉 देशातील पूर्ण बाधीत लोकांचे सातत्याने वाढणारी संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे.
👉 आज लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे लिस्टिंग होणार आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1952 कोटीची विक्री केली आहे.
👉 काल मार्केटचा बेस बदलला आहे.
👉 इंडेक्स आणि स्टॉप ऑप्शन व स्टॉप फ्युचर मध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शॉर्ट पोजिशन बनवले आहेत.
👉 NIFTY Resistance
14657-14710
14750-14780
NIFTY Support
14487-14451
14388-13348
👉 BANKNIFTY Resistance
33602-33822
34009-34119
BANKNIFTY Support
330080-32820
32523-32364
Comments
Post a Comment