Skip to main content

आजचे मार्केट १८ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 विषयी बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे.
👉 बिटकॉइन $52000 डॉलर वर ट्रेडिंग करत आहे.
👉 क्रुड ऑईल 65 डॉलरच्या वर गेले आहे.
👉 BANKNIFTY एक्सपायरी 36800-37100  यादरम्यान होईल.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1008 कोटीचे खरेदी केली आहे.
👉 Nifty Resistance 
15290-15234
15274-15405
Nifty Support 
15155-15134
15090-15076
👉BANKNIFTY Resistance 
37231-37320
37546-37637
BANKNIFTY Support 
36760-36710
36510-36457

Comments