👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 Dow Jones -38 आहे.
👉 डॉलर इंटेक्स 90.55
👉 एशियाई बाजाराची सुरुवात देखील कमकुवत होईल.
👉 Jeffrey या ब्रोकरेज हाऊसने बिटकॉइन संदर्भात अनुकूलता दर्शवली आहे.
👉 डाबर कंपनीचे प्रमोटर आज त्यांचा हिस्सा 0.5% इतका विकणार आहेत.
👉 18 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 903 कोटीची खरेदी केली आहे.
👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1217 कोटीची विक्री केली आहे.
👉 Nifty Resistance
15254-15274
15310-15355
Nifty Support
15090-15076
15015-14993
👉 BANKNIFTY Resistance
36780-36840
37043-37123
BANKNIFTY Support
36114-36050
35723-35665
Comments
Post a Comment