👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 Sgx Nifty -100 मध्ये ट्रेड करत आहे.
👉 बिटकॉइं $50000 च्या वरती गेले आहे.
👉 क्रूड ऑइल 63 डॉलरच्या वरती ट्रेड करत आहे.
👉 डॉलर इंटेक्स मजबूत होता आहे.
👉 Warren Buffett यांनी इन्शुरन्स ,ऑइल आणि टेलिकम्युनिकेशन मधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.
👉 सोन्याच्या दरामध्ये 2 टक्क्यांची घट झाली आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1144 कोटीची खरेदी केली आहे.
👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1560 कोटींची विक्री केली आहे.
👉 Nifty Resistance
15384-15401
15434-15444
Nifty Support
15239-15210
15173-15153
👉 BANKNIFTY Resistance
37390-37450
37640-37730
36820-36740
36550-35489
Comments
Post a Comment