बेसिक आणि टेक्निकल कोर्स
प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी
८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६
Email: sant.sury@gmail.com
अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम
मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे
नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी
२०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता.
"बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय.
नमस्कार, मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सरांचा क्लास केलेला आहे. टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस पूर्ण समजून सांगितले जाते. सरांचे टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज चांगले आहे तसेच ते नॉलेज पूर्णपणे आपल्याला क्लिअर कन्सेप्ट होईपर्यंत शिकवले जाते. सरांनी शिकवले पासून मी रोज कमीत कमी डेली 1000 ते 2000 रुपये शेअर मार्केट मधून कमवत आहे. सर आपल्याला पूर्णपणे टेक्निकल नॉलेज देतात. सरांची शिकवण्याची पद्धत एकदम साधी व सोपी आहे. सरांचा क्लास करून मी पूर्णपणे समाधानी आहे.
"मी सौरभ हेंबाडे, मी बारावी झाल्याझाल्या शेअर मार्केटचा सरांचा कोर्स केला आहे. मी बारावी कॉमर्स केलेले आहे. सरांचा शेअर मार्केटचा कोर्स केल्यानंतर शेअर मार्केट संदर्भातील बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. मी सध्या सरांनी सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग करत आहे. त्याचा रिझल्ट खूप छान आहे."
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
शेअर मार्केट ऑनलाईन कोर्सचे ट्रेनिंग घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी जे प्रॉफिट कमवाला आहे तो पुढील लिंक वर ती दाखविला आहे.
stock market course in marathi, share market course in marathi free, stock market courses online free india,free stock market courses for beginners in india pdf, share market courses in mumbai, share market courses in solapur, share market classes in pune, stock market advanced cours, advanced stock trading course + strategies free, शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf,शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी,
पेड ग्रुप ला ऍड होण्यासाठी काय करावे लागेल सर
ReplyDelete