आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत नकारात्मक स्वरूपाचे असून एशियाई बाजाराची सुरुवात कमजोर होत आहे. SGX NIFTY 66 अंकांच्या घसरणीसह काम करत आहे. आज जपान आणि चीन स्टॉक मार्केट आज बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली आहे कारण भारतामधील मागणी घटली आहे. काल पाच राज्यातील विधानसभा इलेक्शन चा रिझल्ट आला आहे. त्यावर आज भारतीय बाजार रिऍक्ट करणे अपेक्षित आहे. देशातील आणि राज्यातील covid-19 सतत वाढणारी संख्या आज देखील मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3465 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली होती. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1419 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी इंडेक्स फ्युचर मध्ये शॉर्ट पोझिशन बनवली आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये Put राईटर नाहीत हेदेखील महत्त्वाचे आहे. आज बाजार दोन्ही साईटला मोमेंट देण्याची शक्यता खूप जास्त आहे.
14760-14821
14860-14889
NIFTY Support
14335-14500
14448-14441
BANKNIFTY Resistance
32954-33080
33380-33440
BANKNIFTY Support
32510-32440-
32210-32140
Comments
Post a Comment