👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत.
👉 येणाऱ्या कालखंडात जागतिक भाववाढ शेअर बाजारासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
👉 अमेरिकन Bond यील्ड 1.57% झाली आहे.
👉 डाऊ जोन्स, नॅसडॅक, निकीई, आणि SGX NIFTY सर्वांमध्ये जवळपास 1 टक्के पेक्षा अंकांची घसरण झाली आहे.
👉 SGX NIFTY -250 अंकांनी खाली आहेत.
👉 4 मार्च रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 223 कोटी चे Cash मार्केटमध्ये विक्री केली आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर 9 महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.
👉 Heranba Indu Ipo आज Listing आहे.
👉 MTAR Ipo साठी Apply करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 10X इतका भरला आहे.
👉 क्रूड ऑइल मध्ये तेजी आहे.
👉 Nifty Resistance
15153-15189
15217-15253
Nifty Support
14981-14950
14863-14810
Fees details pathva
ReplyDelete