👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉SGX NIFTY @15060 +64 Points
👉 आज वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बरोबर महत्त्वाची बैठक आहे.
👉 FTSE मध्ये बदल होणार आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्री, अदानी गॅस, एअरटेल हे स्टोक आज रडारवर असतील.
👉 US Bonds Yield मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 281 कोटीचे खरेदी केली आहे.
👉 Nifty Resistance
15084-15130
15184-15205
Nifty Support
14907-14869
14801-14777
👉 BANKNIFTY Resistance
35960-36080
36354-36490
BANKNIFTY Support
35536-35349
35040-34881
Very nice information.Thankyou sir
ReplyDelete