👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 इन्शुरन्स सेक्टरमध्ये 74 टक्के विदेशी थेट गुंतवणुकीला मान्यता देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
👉 कच्चे तेल आणि सोन्याच्या किमतीमध्ये तेजी आहे.
👉 आयडीबीआय बँकेतील सरकारचा हिस्सा पुढील दोन आठवड्यात विकणार.
👉 एक एप्रिलपासून टर्म इन्शुरन्स महाग होणार. 10 to 20 %
👉 आजपासून अनुपमा रसायन आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होत आहे.
👉 16 मार्च पासून कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ ओपन होत आहे.
👉 SGX NIFTY@15420
👉 भारतीय बाजार Gap Up Open
👉 BANKNIFTY Resistance
36280-36480
36545-35790
BANKNIFTY Support
35800-35620
35060-34980
Comments
Post a Comment