शेअर बाजारात काम करत असताना चार्ट महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चार्ट वरून आपणाला मार्केटची दिशा काय आहे हे समजण्यास मदत होते. टेक्निकल अनालिसेस, चार्ट आणि प्राईज ऍक्शन या तिन्ही गोष्टी जर आपल्याला मार्केटमध्ये लक्षात आल्या तर आपणाला इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी फायदा होतो. प्राईज ॲक्शन मध्ये प्राईस हिस्ट्री रिपीट होत असते. चार्टचे कलेक्शन मी केली आहे. आपण देखील या चार्टचा लाभ घ्यावा. व त्याच्या साह्याने स्वतःचे टेक्निकल अनालिसेस सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर चार्ट बघत असताना तो कशा पद्धतीने बघायचा हे देखील तुमच्या लक्षात येईल.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Comments
Post a Comment