आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात देखील सकारात्मक होत आहे. SGX NIFTY @15000. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि क्रूड ऑइलचा किमतीमध्ये तेजी आले आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये 3 लाख 66 हजार covid-19 चे नवीन केसेस नोंदवण्यात आले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1142 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1468 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे.
BANKNIFTY Resistance
33041-33140
33277-33440
BANKNIFTY Support
32710-32610
32522-32460
Comments
Post a Comment