आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र आणि नकारात्मक स्वरूपाचे आहेत.SGX NIFTY -192 आहे. त्यानुसार निफ्टी इंडेक्स 14500 च्या आसपास ओपन होण्याची शक्यता आहे.
वित्तीय वर्ष 2020 21 मध्ये भारतातील सोन्याची आयात 22 टक्क्याने वाढले असल्याचे नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी अमेरिकन मार्केट नवीन उच्चांक पातळीवरती बंद झाले आहे. Dow Jones 164 अंकांची तेजी नोंदवण्यात आली होती. जगभरातील सर्व प्रमुख बिटकॉइन मध्ये 15 ते 20 टक्के पर्यंतचे घसरण झाली आहे. देशात सातत्याने वाढणारी कोरूना ची संख्या मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. काल भारतामध्ये 275000 हून अधिक covid-19 पॉझिटिव केसेस आलेले आहेत.
BANKNIFTY Resistance
32200-32310
32470-32550
BANKNIFTY support
31710-31550
31250-31200
Comments
Post a Comment