आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत नकारात्मक स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी समभागांमध्ये जोरदार नफा वसुली झाली आहे. ट्रेझरी सेक्रेटरी यांनी काल व्याजदरांमध्ये वाढ केली जाईल हे वक्तव्य केल्यानंतर हे नफा वसुली झाले होते. नॅसडॅक मध्ये 250 अंकांची घसरण झाली होती. आज जपान चीन आणि साऊथ कोरिया मधील मार्केट बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल च्या किमती $70 च्या वरती गेले आहेत. लवकरच 80 $ पर्यंत किंमत जाण्याची शक्यता आहे. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1772 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 987 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहे. पाठी मागील 24 तासात देशभरात 3.82L Covide 19 Case नोंदवण्यात आले आहेत.
आज सकाळी दहा वाजता भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे मीडियाला संबोधित करणार आहेत या पार्श्वभूमीवर आज बँकनिफ्टी मध्ये हाय volatility राहणार आहे. शक्तीकांत दास मीडिया सोबत covid-19 च्या सेकंड wave संदर्भात अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे चर्चा करणे अपेक्षित आहे. moratorium योजना पुढील काही महिन्यांसाठी वाढवण्यावर देखील भाष्य करू शकतात. काल भारतीय बाजारांमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये शॉट ज्या करण्यात आल्या होत्या त्या कव्हर करण्यात आले आहेत. आणि हा बाजारासाठी चांगला संकेत मानला जात नाही.
BANKNIFTY Resistance
32560-32680
32890-32940
BANKNIFTY Support
32000-31920
31610-31510
Comments
Post a Comment