👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. मात्र पाठीमागील चार ते पाच दिवसापासून भारतीय बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बाजारपेठे असणाऱ्या संकेतानुसार रिऍक्ट करत नाही.
👉 BANKNIFTY चा कालच Low महत्त्वाचा आहे. जी 50 दिवसाची सरासरी किंमत आहे.
👉 SGX NIFTY @14998
👉 मागील 2 दिवसांपासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी विक्री केली आहे.
👉 कल्याण ज्वेलर्स आयपीओ IPO आज ओपन होत आहे.
👉 अमेरिकेच्या फेडरल बँकेचे बैठक सुरु आहे.
👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1101 कोटीचे विक्री केली आहे.
👉 बाजारामध्ये Put रायटिंग नाही.
👉 Nifty Resistance
15010-15060
15144-15180
Nifty Support
14713-14678
14568-14533
👉 Nifty Bank Resistance
35500-35690
35980-36030
Nifty bank Support
34890-34630
34440-43210
Comments
Post a Comment