👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये 570 अंकांची तेजी आहे.
👉 SGX NIFTY 170+ Points
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
👉 Easy Trip Planners IPO आज पासून ओपन होत आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2014 कोटींची विक्री केली.
👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1191 कोटीची विक्री केली आहे.
👉 Nifty Resistance
15089-15122
15189-15230
Nifty Support
14881-14856
14816-14784
👉 BANKNIFTY Resistance
35585-35707
35911-36000
BANKNIFTY Support
34884-34631
34332-34216
Comments
Post a Comment