आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल स्वरूपाच्या आहेत. अमेरिकेतील तीन दिवसाच्या घसरणीला लगाम लागला आहे. त्याचबरोबर वरच्या पातळीवर अजून देखील सेलिंग प्रेशर कायम आहे. अमेरिकेतली महागाई या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. याच्या पाठीमागे भारतातील तेलाची झालेली कमी मागणी कारण सांगितले जात आहेत. ती मधील 24 तासात देशभरामध्ये 3.42L नवीन covid-19 च्या केसेस आढळल्या आहेत.
BANKNIFTY Resistance
32690-32770
32871-32960
BANKNIFTY Support
32231-32048
31900-31865
Brokerages on Asian Paints
CS
Outperform
Target Rs 2800
MS
Overweight
Target Rs 3000
HSBC
Buy Call
Target Rs 3150
Comments
Post a Comment