Skip to main content

आजचे मार्केट ११ फेब्रुवारी २०२१

👉 बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 दोन दिवसांमध्ये भारतीय मार्केट प्रेशर मध्ये दिसत आहे. त्या पाठीमागे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून करण्यात येणारी विक्री आहे.
👉 दहा फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये सतराशे 1787 कोटी ची खरेदी केली आहे.
👉 SGX NIFTY @15070
👉 निफ्टी आणि बँक निफ्टी साठी कालचा Low पॉइंट महत्त्वाचा असणार आहे.
👉 Nifty Resistance 
15174-15205
15246-15263
Nifty Support 
15015-14994
14964-14938
👉BANKNIFTY Resistance 
35940-36080
36390-36480
BANKNIFTY Support 
35474-35399
35124-35023

Banknifty OI & Chnage In OI





Comments