👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 क्रूड ऑइल 61 डॉलरच्या वर ट्रेड करत आहे.
👉 SGX NIFTY @15149
👉 बिटकॉइं @$48000
👉 नऊ फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1301 कोटीचे खरेदी केली आहे.
👉 MSCI इंडेक्स मध्ये बदल झाला आहे त्यानुसार भारतीएरटेल, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय लोम्बार्ड यामधील फंड फ्लो वाढणार आहे.
👉 Nifty Resistance
15192-15218
15246-15265
Support
15054-14014
14961-14945
👉BANKNIFTY Resistance
36378-36482
36622-36740
Support
35772-35705
35565-35460
Comments
Post a Comment