आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे असून काल अमेरिकन बाजारामध्ये वरच्या पातळीवर टेक्नॉलॉजी समभागांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहेत. टेस्ला कंपनीच्या समभागांमध्ये काल पाच टक्क्यांची घट झाली आहे. कारण ड्रायव्हरलेस कारचा एक्सीडेंट झाला आहे. अमेरिकेतील दहा वर्षाच्या Bond Yield वाढली आहेत. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स मध्ये देखील वाढ नोंदविण्यात आले आहे. पाठीमागील 24 तासात भारतात 256000 हून अधिक covid-19 च्या केसेस आढळले आहेत. हा आकडा पाठीमागील दिवसापेक्षा थोडा कमी आहे. भारत सरकारने 18 वर्षे वयोगटातील पुढील लोकांना सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारत सरकारने ड्यूटी फ्री आयात करायला परवानगी दिली आहे.
काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1634 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2355 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत.
BANKNIFTY Resistance
31550-31670
31800-31920
BANKNIFTY support
30590-30445
30119-30000
Comments
Post a Comment