आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये महागाई अमेरिकेमधील डोके वर काढू शकते या भीतीपोटी प्रॉफिट बुकिंग झाले आहे. आशियाई बाजाराची सुरुवात देखील घसरण होत आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये covid-19 पॉझिटिव्ह चे तीन लाखाहून अधिक केसेस आढळले आहेत. Covid-19 रिकवरी दर देखील वाढत आहेत.SGX NIFTY 21 अंकांनी दबावा मध्ये आहे.
BANKNIFTY Resistance
33033-33130
32246-32410
BANKNIFTY support
32500-32410
31250-32047
Comments
Post a Comment