आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये 300 अनेकांचा दबाव आहे. कारण तेथे कॅपिटल गेन टॅक्स वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत. आशियाई बाजाराची देखील सुरुवात दबावा सहित होत आहेत. SGX NIFTY 80 अंकांचा दबाव दाखवत आहे.
देशातील तरुणांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 2 लाख 32 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांनी सर्वाधिक प्रभावित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत देखील बैठक होणार आहे.
काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 909 कोटीची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 850 कोटी ची खरेदी केली आहे.
BANKNIFTY RESISTANCE
31930-32070
32290-32410
BANKNIFTY SUPPORT
31450-31390
31000-30854
Comments
Post a Comment