👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 SGX NIFTY फ्लॅट आहे.
👉 कोरोना वाढती संख्या आणि डॉलर इंडेक्स मध्ये झालेली वाढ हे मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल $65 च्या आसपास ट्रेड करत आहे.
👉 सोन्याच्या दरामध्ये घट झाली असून 1700 डॉलरच्या खाली ट्रेड करत आहे.
👉 अमेरिकन सरकार आज किंवा उद्या तीन ट्रिलियन डॉलर च्या पॅकेजची घोषणा करू शकते.
👉NIFTY Resistance
14881-14937
14968-15010
NIFTY support
14771-14715
14650-14610
BANKNIFTY Resistance
33940-34050
34293-34375
BANKNIFTY Support
33520-33460
33360-33250
Comments
Post a Comment