👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 SGX NIFTY मध्ये 250 मध्ये अंकांची उसळी घेतली आहे.
👉 भारतीय बाजार Gap Up ओपन होईल.
👉 Dow Jones मध्ये 425 अंकांची सुधारणा.
👉 NURECA या सर्व भागाचे आज Listing होईल.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 28739 कोटीचे खरेदी केली आहे.
👉 आज देखील मार्केटमधले शॉर्ट कव्हर होण्याची शक्यता आहे.
👉 Buy on Deep चे मार्केट आहे.
👉 काल बाजारात खूप मोठ्या प्रमाणात पुट सेल करण्यात आले आहेत.
👉 Nifty Resistance
15022-15048
15110-15140
Nifty Support
14885-14855
14788-14744
👉 BANKNIFTY Resistance
36580-36650
36760-36842
BANKNIFTY Support
36045-35910
35680-35550
Comments
Post a Comment