👉 राष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 अमेरिकन सरकारने जाहीर केलेले इन्फ्रास्ट्रक्चर प्रपोजल यामुळे जागतिक बाजारांमध्ये तेजी आली आहे.
👉 आज पासून भारत सरकारच्या विविध बचत योजना वरील व्याज दरामध्ये घट करण्यात आली आहे.
👉 SGX NIFTY @100 +
👉 आजपासून फोरविलर गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
👉 इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये देखील बदल झाला आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1682 कोटीच विक्री केली आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सेंटीमेंट भारतीय मार्केटवर आजच्या दिवसासाठी निगेटिव आहे.
👉 NIFTY Resistance
14810-14841
14890-14920
NIFTY support
14627-14590
14550-14510
👉 BANKNIFTY Resistance
33819-33939
34180-34260
33180-33050
32859-32800
Comments
Post a Comment