आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संख्येत अनुकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आले आहे. या तेजी मध्ये मध्ये बँक आणि टेक्नॉलॉजिस्ट समभागांनी उसळी मारली होती. गोल्डन स्केच क्या दिग्गज ब्रोकरेज संस्थेने स्टॉक मार्केट मधील गुंतवणुकीचे व्हॅल्युएशन खूप जास्त झाल्याचे सूचक इशारा दिला आहे. व्हॅल्युएशन कमी होण्याचे रिस्क असल्याचे नमूद केले आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1223 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहे. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 633 कोटीचे विक्री केली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात मजबूत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे तर क्रुड ओईल च्या किमती मध्ये घट झाली. SGX NIFTY@14854
Covid-19 ची वाढती संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे काल देखील दिवसभरामध्ये चार लाखाहून अधिक केसेस आढळल्या आहेत. महाराष्ट्रात देखील 62000 केसेस आढळले आहेत.
BANKNIFTY RESISTANCE
33028-33130
33332-33420
BANKNIFTY SUPPORT
32570-32460
32280-32200
Comments
Post a Comment