आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या संकेत सकारात्मक स्वरूपाचे असून एशियाई बाजाराची सुरुवात देखील मजबूत झाली आहे. मागील चोवीस तासांमध्ये भारतात 4.12L covid-19 केसेस नोंदवण्यात आले आहेत. साऊथ इंडिया मध्ये Covide 19 वेगाने वाढत आहे. SGX NIFTY 121 अंकांच्या तेजी सहित काम करत आहे. टाटा स्टील कंपनी पहिल्यांदाच नफा मध्ये आले असून कंपनीने प्रतिशेअर 25 रुपयाचा डिव्हिडंड घोषित केला आहे. आज निफ्टीच्या दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉप आणि टाटा कंज्यूमर या दोन कंपन्यांचे तिमाही निकाल आहेत. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांनी देखील कॅश मार्केटमध्ये सेलिंग केली आहे. काल भारतीय बाजारांमध्ये तेजी आली होती कारण. इंडेक्स फ्युचर आणि स्टॉक फ्युचर मध्ये जोरदार खरेदी झाली आहे. काल मार्केट लो तयार केला होता त्या दिशेला आज कुठल्याही परिस्थितीत मार्केट जाणार नाही. काल बाजारामध्ये जोरदार PE रायटिंग झाले आहे. एकूण 25000 फुट सेल करण्यात आली आहे.
BANKNIFTY Resistance
32970-33080
33196-33320
BANKNIFTY Support
32510-32390
32250-32130
Comments
Post a Comment