आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी असून अमेरिकन बाजार सध्या सर्वोच्च पातळीवर ती ट्रेड करत आहे. त्याचबरोबर काल टेक्नॉलॉजी समभागांमध्ये देखील तेजी आली आहे. आज नऊ एप्रिल रोजी चे शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होताना दिसत आहे. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात परत लोकांची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन केले आहे. Covide19 ची वाढती संख्या शेअर बाजारासाठी चिंता करण्याचे कारण आहे. उत्तर प्रदेश कर्नाटक आणि जम्मू काश्मीर सह अन्य काही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे.
अमेरिकन फेडरल बँकेचे चेअरमन यांनी ग्रेट अमेरिका बनवण्याचे आवाहन केले आहेत. त्यामुळे अमेरिकन बाजारामध्ये तेजी आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज हाऊस 2023 पर्यंत अमेरिकेत तेजी राहण्याचे आशा व्यक्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सोने एक महिन्याच्या उच्च पातळीवर ट्रेड करत आहे.
आजचा ट्रेडिंग सेशनमध्ये भारती रिटेल, हॉस्पिटलचे समभाग पॅथॉलॉजी लॅब समभाग, अशोक लेलँड या सर्व भागांमध्ये आज नोंद घेण्याइतपत चढ-उतार आढळेल.
काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 110 कोटी ची खरेदी केले. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील 553 कोटी चे cash मार्केटमध्ये खरेदी केली आहे.
NIFTY Resistance
14947-14980
15010-15045
NIFTY support
14823-14773
14720-14690
BANKNIFTY Resistance
32940-33070
33340-33410
BANKNIFTY support
32600-32490
32410-32350
Comments
Post a Comment