आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. आशियामधील काही शेअर बाजाराचा दमदार सुरुवात झाली आहे. मात्र SGX NIFTY 110 पॉईट खाली आहे. यानुसार भारतीय बाजार देखील gap Down ओपन होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये तेजी आली आहे. क्रूड ऑइल सध्या 66$ वरती ट्रेड करत आहे. आज भारतातील इंडियन ऑइल ओएनजीसी हे समभाग रडारवर राहतील. आदित्य बिर्ला सन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनीला आयपीओ आणण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये दोन लाखाहून अधिक covid-19 चे पेशंट आलेले आहेत. बिटकॉइन मध्ये जोरदार तेजी आली आहे. बिटकॉइन चा भाव 63 हजार डॉलरच्या वरती गेला आहे.
शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 730 कोटी रुपयांचे cash मार्केट बदल विक्री केली आहे.
BANKNIFTY Resistance
32145-32280
32530-32680
BANKNIFTY support
31380-31200
30900-30840
SGF nifty pls send update daily
ReplyDeleteThank you sir