👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 काल अमेरिकन बाजारांमध्ये तेजी होती.
👉 Dow Jones Closed Up 98 Points
👉 शुभेच्छुक कॅनल पुरत वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.
👉 मार्जिन कॉलमुळे अमेरिकन Hedge फंडाचे बिलियन डॉलर नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऑइल $65 वरती ट्रेड करत आहे.
👉 आशियाई बाजाराची सुरुवात फ्लॅट होत आहे.
👉 NIFTY Resistance
14666-14703
14762-14809
NIFTY support
14620-14550
14450-14400
👉BANKNIFTY Resistance
335000-33520
33680-33900
Support
33200-33000
Comments
Post a Comment