👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संख्येत मिश्र व नकारात्मक स्वरूपाचे आहेत.
👉 SGX NIFTY @245 Points + ट्रेड करत आहे. याचा अर्थ भारतीय बाजार Gap Up ओपन होईल.
👉 शुक्रवारी 26 फेब्रुवारी रोजी मार्च एक्सपायरीच्या पहिल्या दिवशी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 8295 कोटींची विक्री आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार इंटेक्स वरती शॉट आहेत.
👉 पूर्ण आठवडा प्रचंड volatility असणार आहे.
👉 3806 कोटी रुपयाचा इंटेक्स विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सेल केला आहे.
👉 25000 Short Postion Open in index
Nifty 14800-14840 खाली जोपर्यंत आहे तोपर्यंत निफ्टी मध्ये शॉट असेल.
👉 Nifty Resistance
14774-14840
14706-14665
Nifty Support
14389- -14000
👉 BANKNIFTY Resistance
35064-35250
35430-35500
BANKNIFTY Support
34403-34200
34000-33900
Comments
Post a Comment