आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक स्वरूपाचे आहेत. अमेरिका युरोप आणि एशियाई बाजारामध्ये जोरदार तेजी आहे. या पार्श्वभूमीवर सिंगापूर एक्सचेंज निफ्टी देखील 100 अंकांच्या तेजीसह कामकाज करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आणि सोने तीन महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2256 कोटी रुपयांची विक्री केली आहेत. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1948 कोटी रुपयांची खरेदी केली आहेत.
Banknifty Resistance
33720-33920
34060-34460
Banknifty Support
33160-33000
32820-32520
Comments
Post a Comment