👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉MSCI चा Price to earnings Ratio 2009च्या पातळीवर आला आहे.
👉 जगभरातील सर्व बाजारांमध्ये बाकी मागच्या 12 ट्रेडिंग सेशनमध्ये तेजी सुरू आहे.
👉 बँक ऑफ इंडिया, IOB बँक ऑफ महाराष्ट्रचे खाजगीकरण होणार.
👉 Dow futures मध्ये 200 अंकांचे तेज आहे.
👉 Railtel IPO आज पासून ओपन होत आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 15 फेब्रुवारी रोजी 1234 कोटीची खरेदी केली आहे.
👉 Nifty Resistance
15334-15367
14393-15426
Nifty Support
15268-15233
15185-15151
👉BANKNIFTY Resistance
37540-37620
37820-37890
BANKNIFTY Support
37050-36910
36647-35518
Comments
Post a Comment