👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 NASDAQ मध्ये 3.6% टक्क्यांची तेजी आहे.
👉 अमेरिकन Boand Yield मध्ये नाम मात्र घट झाली आहे.
👉 ऑस्ट्रेलिया जपान आणि Hong Kongs बाजारात देखील तेजी आहे .
👉 बिटकॉइन @ 54000$
👉 SGX NIFTY@70 Points+
👉 EASY TRIP Planners IPO साठी एप्लीकेशन करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2802 कोटी ची खरेदी केली आहे.
👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1250 कोटीचे खरेदी केली आहे.
👉 53000 Call Long On index
👉 Call short only 23000
👉 Put Long 13000
👉 No Put Short
👉 Nifty Resistance
15169-15198
15230-15289
Nifty Support
14933-14910
14864-14810
👉 BANKNIFTY Resistance
36244-36405
36727-36809
BANKNIFTY Support
35450-35337
35200-35080
Comments
Post a Comment