👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 SGX NIFTY @14945
👉 काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आली आहे.
👉 भारतीय बाजार gap Up ओपन होईल.
👉 लक्ष्मीविलास ऑरगॅनिक कंपनीचा आयपीओ 106Time भरला आहे.
👉 चांदीचा दरामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2662 कोटीची खरेदी केली आहे.
👉 Nifty Resistance
14790-14834
14910-14966
Nifty Support
14660-14610
14545-14490
👉 BANKNIFTY Resistance
34390-34550
34780-34940
BANKNIFTY Support
34000-33900
33740-33600
Comments
Post a Comment