आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल स्वरूपाच्या आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात मात्र दबाव मध्ये होताना दिसत आहे. पाठी मागील 24 तासात देशभरामध्ये 2 लाख 81 हजार covid-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. SGX NIFTY @100 अंकांनी वरती आहे. एशियाई देशात कुराणाची वाढती संख्या हे मार्केट साठी मोठे चिंता करण्याचे कारण आहे. मार्केटवर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वेळ अजून देखील बॅरिष आहेत.
BANKNIFTY Resistance
32390-32454
32610-32700
BANKNIFTY support
32000-31988
31520-31480
Comments
Post a Comment