आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल मिश्र स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजारामध्ये नफा वसुली झाली आहे. भारत आणि जग भरात सातत्याने वाढणारी covid-19 ची संख्या मार्केट साठी येणाऱ्या कालखंडात चिंता करण्याचे कारण असेल. प्रत्येक आठवड्यात जगभरामध्ये जवळपास चाळीस लाखांहून अधिक covid-19 अशा लोकांची संख्या आढळत आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 1746 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे.
NIFTY BANK RESISTANCE
31000-31224
31500-31665
NIFTY BANK SUPPORT
30500-30486
30297-30100
Comments
Post a Comment