👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आहे.
👉 सुप्रीम कोर्ट आज सकाळी साडेदहा वाजता बँकांचा एनपीए संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देऊ शकते.
👉 विविध कर्जावरील व्याज माफ करण्या संदर्भात देखील निकाल.
👉 SGX NIFTY 80+
👉 NASDAQ 1% up
👉 अमेरिकेमध्ये तीन ट्रिलियन डॉलर चा पॅकेज देण्याचे तयारी सुरू आहे.
👉 FII Sale 787 cr
👉 Nifty Resistance
14790-14819
14863-14900
Nifty Support
14625-14580
14558-14510
👉BANKNIFTY Resistance
33940-34050
34290-34410
BANKNIFTY Support
33372-33210
33050-32910
Comments
Post a Comment