👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत परत आज बिघडले आहेत.
👉 अमेरिकेतील दहा वर्षातील Bond Yield 1.47 टक्के झाली आहे.
👉 नॅसडॅक 361 अंकांनी घसरला आहे.
👉 कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्यासंदर्भात OPEC + देशांची आज बैठक आहे.
👉 3 मार्च रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2089 कोटी रुपयांचे Cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे.
👉 SGX NIFTY -@200
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरामध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
👉 MTAR IPO चा आज दुसरा दिवस. पहिल्या दिवशी 4X भरला आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सर्वात मोठे आव्हान महागाई असणार आहे.
👉Nifty Resistance
15290-15319
15357-15384
Nifty Support
15164-15138
15090-15067
👉 Nifty Bank Resistance
36535-36670
36872-37078
Nifty Bank Support
36165-35982
35838-35759
Comments
Post a Comment