👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत फ्लॅट आणि मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 257 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
👉 काल मार्केटमध्ये 1.50 कोटी Put सेल करण्यात आली आहे.
👉 14000 to 143000 यादरम्यान मार्केटमध्ये Put रायटिंग झाले आहे.
👉 म्हणजे मार्केट वरील लेव्हल वरती सपोर्ट घेणार आहे.
👉 Nifty Resistance
14581-14611
14411-14390
Support
14411-14390
14323-14263
👉BANKNIFTY Resistance
32533-32688
32830-32900
Support
32210-32154
31940-31833
👉 IRFC IPO आपलाय करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
👉 Dow futures 40 पॉईंट वरती ट्रेड करत आहे.
👉 आज पुढील कंपन्यांच्या समभागांवर लक्ष ठेवा
CEAT, Adani Transmission, Prince pipes and fitting, IIFL, HG infra, soba, Indain bank,
Q3 Result Today
Nifty Earnings Today: Bajaj Finance, Bajaj Finserv
Non-Nifty Earnings Today: Agro-tech Foods, Everest Industries, Federal Bank, GMM Pfaudler, Havells India, HDFC AMC, Hindustan Zinc, Indorama Synthetics, L&T Technology Services, Newgen Software, Phillips Carbon Black, Sasken Technologies, Sterlite Technologies, Syngene, Tejas Networks, Tinplate Company of India, VST Industries
Comments
Post a Comment