👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 आज रिलायन्स कंपनीचे रिझल्ट आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 1615 कोटीचे खरेदी केली आहे.
👉 काल बाजारात निव्वळ कॅश 600 कोटी आहे.
👉 SGX nifty @14600+
👉 टाटा मोटर्स AGR 6 % up
👉 आपण जानेवारी महिन्याच्या मंथली एक्सपायरी मध्ये मध्ये आज प्रवेश करत आहे.
👉 Nifty मध्ये 14800 to 15000 या दरम्यान मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झाले आहे.
👉 Nifty मध्ये 14,500 या लेबलवर सर्वात मोठा Put रायटर आहे.
👉 Nifty मध्ये 14,500 ही लेवल ब्रेक झाल्यानंतर पुढील सपोर्ट 14210 आहे.
👉 Nifty Resistance
14681-14706
14751-14774
Support
14509-14457
14250-14220
👉BANKNIFTY Resistance
32460-32520
32786-32840
BANKNIFTY Support
31940-31850
31640-31500
Comments
Post a Comment