👉 अमेरिकन मार्केटमध्ये तेजे आहे आशियाई बाजारामध्ये देखील मजबूत सुरुवात झाली आहे.
👉 सेबी'ने फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल कराराला मान्यता दिली आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2289 कोटी Cash Market रुपयांची खरेदी केली आहे.
👉 Nifty 14700 या लेवल वरती 33Lचा ओपन इंटरेस्ट आहे.
👉 Nifty Resistance
14688-14717
14754-14764
Support
14588-14560
14530-14480
BANKNIFTY Resistance
32840-32930
33080-33274
Support
32334-32254
32080-31940
👉 टाटा मोटर्स AGR 7% वरती आहे.
👉 Wipro AGR 4 % up
👉 आज पुढील पुढील कंपन्यांच्या समभागांवर विशेष लक्ष ठेवा. Reliance Industries, Laurus Lab, आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल, सागर सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक,
👉 आज Nifty च्या पेंटर पेंट आणि बजाज ऑटो या कंपनीचे रिझल्ट आहेत.
Comments
Post a Comment