👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संकेत अनुकूल आहेत.
👉 SGX निफ्टी आणि एशिया बाजारात तेजी सुरुवात झाली आहे.
👉 क्रूड ऑइल 56 डॉलरच्या पुढे गेले आहे पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.
👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे.
👉 SGX @14475
👉8 जानेवारी रोजी मार्केटमध्ये 6030 कोटीची खरेदी FII झाली आहे.
👉8 जानेवारी रोजी मार्केट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात PUT रायटिंग झाले आहे.
👉 Nifty Resistance
14423-14440
14473-14530
Support
14271-14241
-14135- 14067
👉BANKNIFTY
Resistance
32240-32330
32590-32640
Support
31852-31740
31610-31528
Comments
Post a Comment