👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉अमेरिकन मार्केट नवीन उच्चांक पातळीवर पोहोचली आहे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी.
👉 31 डिसेंबर रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1135 कोटीची खरेदी केली आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 19 कोटी रुपयाचा इंडेक्स फ्युचर खरेदी केला आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इंडेक्स ऑप्शन मध्ये 1302 कोटी रुपयांची विक्री केली आहे.
👉 Stock फ्युचर मध्ये 348 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
Thanks for the update sir
ReplyDeleteThanks for the update sir
ReplyDelete